सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य








‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.
सांप्रत काळी साधनेच्या अभावी समाजाची सात्त्विकता खूपच घसरल्याने सर्वत्र भ्रष्टाचार, खून, दंगली इत्यादींनी परिसीमा गाठली आहे. समाजाची सात्त्विकता वाढविण्यासाठी हजारो साधक आज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धन यांचा त्याग करून समाजामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रसार करीत आहेत.
- तणावमुक्तीसाठी मार्गदर्शन,
- आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन,
- वृद्ध साधकांसाठी वानप्रस्थाश्रम
- सणाचे शास्त्र समजावून सांगणे,
- साप्ताहिक सत्संग
- यशस्वी जीवनासाठी प्रवचन
- व्यक्तीमत्व विकासवर्ग घेणे,
- सनातन साधक-पुरोहित पाठशाळा,
- बालसंस्कारवर्ग
- धर्मसत्संग
- मालिकांना दूरचित्रवाहिन्यांद्वारे प्रसिद्धी,
- यज्ञयाग
- आध्यात्मिक संशोधन
यांसारखे अध्यात्मप्रसाराचे कार्य जाणून घ्या !
संबंधित बातम्या
आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु...
सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकताच दत्तजयंतीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ स्वरूपात आयोजित केलेल्या...
दत्तजयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन
सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी...
योग्य साधना हेच जीवनातील प्रत्येक समस्यांचे उत्तर ! –...
तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप, अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या...
श्राद्ध विधीकडे हिंदूंनी सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने पहाणे आवश्यक...
सनातन संस्थेच्या वतीने ‘पितृपक्ष श्राद्ध महिमा – शास्त्र आणि शंकानिरसन’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे नुकतेच...
सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षानिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये ‘ऑनलाईन’...
पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने वाराणसी येथे दोन आणि गाझीपूर येथे एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन...
सनातन संस्थेच्या वतीने सोनपूर आणि पाटणा (बिहार) येथे पितृपक्षानिमित्त...
पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्यातील सोनपूर आणि पाटणा या जिल्ह्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने ७ दिवसांची...
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७ दिवसांची जिल्हास्तरीय...
सनातन संस्थेच्या वतीने देहली आणि फरीदाबाद येथे ‘पितृपक्ष’ या...
महालय श्राद्ध किंवा पितृपक्ष याविषयी समाजाला शास्त्रीय माहिती मिळावी आणि पितृदोषापासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी...
गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाचा अधिकाधिक नामजप करा ! – चेतन...
काही वर्षे साधना किंवा श्री गणेशाची उपासना करणार्या व्यक्तीने ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप...
पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी साधनेसंदर्भात सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन
पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ३१ जुलै या दिवशी साधनेसंदर्भात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.
आपत्काळात व्यष्टी आणि समष्टी साधनाच तारेल ! – सद्गुरु...
२८ जुलै या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे ‘ऑनलाईन’...
आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी सनातन संस्था आणि...
श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी...
अधिकाधिक लोकांना साधना समजावी आणि त्यांना ती करणे शक्य व्हावे, यांसाठी सनातन संस्था अन् हिंदु...
सातारा येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संगमालिकेला आरंभ !
सातारा जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक...
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या ‘ऑनलाईन’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या डॉ....
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उद्योजकांसाठी...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील उद्योजकांसाठी २१...
देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा...
देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा देत...
देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश या राज्यांतील सनातन संस्थेच्या...
‘१५.२.२०२० या दिवशी संस्कार कॉन्व्हेेंंट स्कूल, नांगलोईमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे...
चेन्नई येथे श्राद्धविधीच्या वेळी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार यांच्या वडिलांच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने १५ मार्च २०२० या दिवशी...
मुलुंड येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन
मुलुंड पूर्व येथील नानेपाडा श्री शिवगणेश मंदिरात ७ मार्च या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या...
चेन्नई येथे अट्टुकल पोंगलनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन
‘सत्संगम’ या आध्यात्मिक संस्थेने ९ मार्च २०२० या दिवशी चेन्नईच्या मीनाबक्कम् येथील ए.एम्. जैन महाविद्यालयाच्या...
साधना हेच जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु...
सनातन संस्थेच्या वतीने विश्रामबाग (सांगली) येथील खरे मंगल कार्यालय येथे १ मार्च या दिवशी ‘आनंदी...
चेन्नई येथे नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन
मिलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने...
विदेशी लोकांनी हिंदूंना अधात्म शिकवण्यापूर्वी हिंदूंनी त्याचा अभ्यास करून...
आपण हिंदूंनी वेळीच आपल्या धर्माचा अभ्यास केला नाही, तर उद्या विदेशातील लोकांकडून आपल्याला अध्यात्म समजून...
वर्धा जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी साधनावृद्धी प्रवचने
सनातन संस्थेच्या वतीने वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी साधनावृद्धी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. १२ ते २०...
बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये अध्यात्मप्रसाराच्या उद्देशाने सनातन...
सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांत विविध ठिकाणी अध्यात्मप्रसारानिमित्त ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे...
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली शहर, उत्तरप्रदेशातील काही शहरांत, भादरा...
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली शहर, उत्तरप्रदेशातील काही शहरांत, भादरा (राजस्थान) तसेच तेलंगण येथे प्रवचन अन्...
चेन्नई येथील देवी करूमारी अम्मन मंदिरात शिवरात्री पूजेच्या कार्यक्रमात...
चेन्नई (तमिळनाडू) येथील नंगमबक्कम भागातील श्री देवी करूमारी अम्मन मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना बालाजी...
कोची : ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथील...
१४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत येथील माता अमृतानंदयी यांनी स्थापन केलेल्या ‘अमृता स्कूल ऑफ...
सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई येथे सत्संग सोहळा
सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई (तमिळनाडू) येथील अरूम्बक्कम भागातील पेरूमल स्कूल या ठिकाणी ९ फेब्रुवारी या दिवशी...
ब्रह्मपूर येथील शिव मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आले...
सनातन संस्थेच्या वतीने जळगाव शहरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर, एस्.टी. वर्कशॉप येथील महादेव मंदिर, शिवधाम निमखेडी,...
महाशिवरात्रीनिमित्त रायगड जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
रायगड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ७१ ठिकाणी सनातन संस्थेची ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद...
नवी देहलीतील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला चांगला...
नांगलोई येथील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेशच्या...
भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जागृती करण्याच्या दृष्टीने, तसेच समविचारी व्यक्ती आणि संस्था यांचे...
चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त...
चेन्नई येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३...
गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास शीघ्र आध्यात्मिक प्रगती होते ! –...
५ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर खरे मंगल कार्यालय...
डबेवाडी (जिल्हा सातारा) येथेे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर...
डबेवाडी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ याविषयी प्रवचन पार पडले. सनातन...
मेदी (वसई) येथील सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या साधना...
मेदी (वसई) येथील सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या साधना शिबिरात उपस्थितांचा साधनारत होण्याचा निर्धार केला.
सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘साधना शिबिरा’ला प्रारंभ !
सनातनच्या आश्रमात ३१ जानेवारीला ‘साधना शिबिरा’चा शुभारंभ करण्यात आला. सनातन संस्थेचे जिज्ञासू आणि हितचिंतक या...
सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात साधना शिबिरे, तर कोल्हापूर...
सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिरे घेण्यात आली
गुरुकृपायोगानुसार साधना ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ! – आधुनिक...
१९ जानेवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आंबेगाव पठार, पुणे येथील श्रीकंठ व्ह्यू सोसायटीच्या प्रांगणात...
देहली येथील विश्व पुस्तक मेळाव्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त...
देहली येथील प्रगती मैदानात चालू असलेल्या विश्व पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले...
तेलंगण आणि आंध्रप्रदेश येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त...
भाग्यनगर येथे पार पडलेला ३३ वा हैद्राबाद पुस्तक मेळावा आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे आयोजित ३१...
ब्रह्मपुरी (मध्यप्रदेश) येथील यात्रेत सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या धर्मशिक्षण...
ब्रह्मपुरी (मध्यप्रदेश) गणपति नाका भागातील गणपति मंदिरात संकष्टी चतुर्थी यात्रेनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने भव्य धर्मशिक्षण फलक...
यवतमाळ येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाद्वारे अध्यात्मप्रसार
सनातन संस्थेच्या वतीने स्थानिक दत्त चौक, यवतमाळ येथे १२ जानेवारीला फिरत्या धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात...
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सनातन संस्था आणि...
मकरसंक्रांतीचे औचित्य साधून येथे ठिकठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रवचने घेण्यात...
गुरूंचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असते ! – सौ....
ठाणे जिल्ह्यात ठाणे शहर, कळवा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे ठिकठिकाणी साधना शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शनाला वाचक...
सनातन संस्थेच्या वतीने सोमवार पेठेतील काळाराम मंदिर येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित करण्यात...
देहलीतील विश्व पुस्तक मेळाव्यामधील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला प्रारंभ
नवी देहली येथील प्रगती मैदानामध्ये ४ ते १२ जानेवरी २०२० या कालावधीत विश्व पुस्तक मेळाव्याचे...
कलियुगात गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आनंदी राहण्यासमवेत जलद आध्यात्मिक प्रगती...
२७ डिसेंबर दिवशी हिंदकेसरी मारुति माने यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृती उद्यानस्थळी कवठेसप्तर्षी (कवठेपिरान) येथे...
ऐरोली येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर
सनातन संस्थेच्या वतीने ऐरोली येथील सप्तश्रृंगी मंदिरात ‘साधना आणि गुणवृद्धी’ शिबिर घेण्यात आले.
सप्टेंबर २०१९ मध्ये देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथे...
‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने ४ आणि ६.९.२०१९ या दिवशी गुरुग्राम येथील महाराष्ट्र मंडळात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने...
शास्त्र जाणून साधना केल्यास जीवन आनंददायी होते – सद्गुरु (कु.)...
येथे २३ नोव्हेंबरला सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रेमी महिलांसाठी ‘साधना’ विषयावर मार्गदर्शन आणि शंकानिरसन आयोजित करण्यात...
श्री संत गजानन महाराज यांच्या चौथ्या भक्तसंमेलनात सनातन संस्थेच्या...
खर्डी (जिल्हा ठाणे) येथे श्री संत गजानन महाराज यांच्या भक्तांचे चौथे संमेलन भावपूर्ण वातावरणात नुकतेच...
भुवनेश्वर (ओडिशा) येथील आध्यात्मिक पुस्तक मेळ्यात सनातन संस्थेच्या ग्रंथ...
भुवनेश्वर (ओडिशा) येथे १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ‘गुंडीचा आध्यात्मिक पुस्तक मेळ्या’त सनातन संस्थेने प्रकाशित...
कलियुगामध्ये भगवंताचे नामस्मरण हाच खरा यज्ञ ! – वैद्य...
धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने येथील विठ्ठल मंदिर येथे मलकापूर शाहूवाडी वैद्यकीय संघटनेच्या वतीने श्री धन्वंतरी सोहळा...
मुंबई जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना आणि कार्य...
मुलुंड सेवा संघाच्या सभागृहात सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर पार पडले.
सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात तीन...
सनातन संस्थेच्या वतीने १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या ‘साधना...
नवरात्रोत्सवानिमित्त उत्तरप्रदेश आणि बिहार येथे आयोजित सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना...
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील दुर्गाकुंड, संकठा देवीचे मंदिर, नटवाच्या नटकेश्वरी मंदिर आणि कानपूर येथील संकटमोचन धाम...
ईश्वराचे नाम घेऊन भक्ती वाढवायला हवी ! – आधुनिक...
ठाणे जिल्ह्यात सनातन संस्थे तर्फे युवा साधना आणि कार्य परिचय शिबिर पार पडले.
सैदपूर (वाराणसी) येथे सनातन संस्थेचे एक दिवसीय साधना शिबिर
सनातन संस्थेच्या वतीने सैदपूर (वाराणसी) येथील आर. जे. पी. विद्यालयामध्ये एक दिवसीय साधना शिबिराचे आयोजन...
नवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या अध्यात्म अन् धर्मशिक्षण यांच्या प्रसाराला सकारात्मक...
मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांचा प्रसार भित्तीत्रके, हस्तपत्रके, प्रवचन,...
सनातन संस्थेच्या वतीने नागपूर येथे साधनावृद्धी शिबिर
नागपूर येथे ३ ऑक्टोबर या दिवशी सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू...
‘पितृपक्ष’ या विषयावर ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने...
सनातन संस्थेच्या वतीने सिलमपुरा भागातील पाक्षिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. कल्पना तिवारी यांच्या घरी, तसेच...
नामजप हा साधनेचा मूळ पाया आहे ! – पू....
वर्धा येथे सनातन संस्थेच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी साधनावृद्धी शिबिर पार पडले.
सनातन संस्थेच्या वतीने ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे गणेशोत्सवात फ्लेक्स आणि...
राजपुरा येथील स्वामी विवेकानंद गणेश मंडळ येथे सनातन संस्थेच्या वतीने ४ ते ९ सप्टेंबर या...
सनातन संस्थेच्या वतीने ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे गणेशोत्सवानिमित्त साधना या...
सनातन संस्थेच्या वतीने शिवाजीनगर, लालबाग आणि शिकारपुरा येथे साधना विषयावर प्रवचन घेण्यात आले.
बोईसर येथील भगेरीया आस्थापनात सनातन संस्थेद्वारे गणेशभक्तांचे प्रबोधन
बोईसर येथील भगेरीया आस्थापनात काम करणारे सनातन प्रभातचे वाचक श्री. गणेश भारंबे यांनी त्यांच्या आस्थापनात...
कमळगाव (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर
जळगाव येथील कमळगाव-चांदसनी या गावामधील जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिरात धर्मप्रेमी अन् गावकरी यांच्यासाठी सनातन...
संभाजीनगर आणि जालना येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर...
संभाजीनगर येथील बजाजनगर येथील गणपति मंदिरात महिलांसाठी आणि शिवमंदिरात पुरुषांसाठी, तसेच अंबड (जिल्हा जालना) येथे...
यावल (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना’ शिबिर
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमींसाठी २१ ऑगस्ट या दिवशी ‘साधना’ शिबिर घेण्यात आले.
लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे सनातनच्या संस्थेच्या वतीने ‘साधना’ विषयावर पू....
सनातन संस्थेच्या वतीने लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील इंदिरानगर मानस सिटीमध्ये नुकतेच ‘साधना’ विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप आवश्यक ! – सद्गुरु (कु.)...
मनाला स्थिर ठेवण्यासाठी नामजप केला पाहिजे. सध्याच्या काळानुसार कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप प्रत्येकाला आवश्यक...
प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केली पाहिजे ! –...
पट्टणकुडी (कर्नाटक) येथील श्री बिरदेव मंदिरात आयोजित साधना शिबिरात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन...
तासगाव येथे धर्मप्रेमींसाठी झालेल्या साधना शिबिरांत सनातन संस्थेच्या सद्गुरु...
तासगाव (जिल्हा सांगली) तालुक्यातील तासगाव, कुमठे आणि जुळेवाडी या तीन गावांमध्ये धर्मप्रेमींसाठी साधना शिबिर घेण्यात आले.
योगा म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अनुभव ! – श्रीमती वासंती लावंघरे,...
योगाकडे केवळ एक व्यायामाचा प्रकार म्हणून पाहिले जाते; मात्र प्रत्यक्ष तसे नसून योगा हा व्यायामाच्याही...
उत्तरप्रदेश राज्यात साधना विषयावर मार्गदर्शन
सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर आणि सौ. सानिका सिंह यांनी प्रभु श्रीराम अन् श्री...
चेन्नई येथे अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान
चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित...
ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरात सनातन संस्थेचे प्रवचन
ब्रह्मपूरच्या लालबाग परिसरात, बँक कॉलनी भागातील शिव मंदिरात ,नंदुरबार येथील एलिझाबेथनगर आणि लोहियानगर, चोपडा भागात...
अमरावती येथे सनातन संस्थेच्या वतीने साधनाविषयक प्रवचन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे सनातन संस्था आणि हिंदु...
सनातनच्या वतीने पवई येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर...
मुंबई येथील पवई विहार संकुलातील शिवमंदिर येथे सनातनच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर २६ एप्रिल...
लखनौ आणि अयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी...
उत्तरप्रदेशमधील लखनऊ आणि अयोध्या या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन...
नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात सनातन संस्थेकडून आयोजित ‘ग्रंथ...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रामबाग श्रीराम मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय संरक्षण...
धुळे येथे ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत...
धुळे येथे ‘अग्रवाल समाज बायोडाटा बँक समिती’च्या वतीने ‘वैवाहिक समस्यांवर चर्चा’ या विषयावर ३१ मार्च...
चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव
चेन्नई येथील कोला पेरुमल शाळेमध्ये ७ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने सत्संग महोत्सव आयोजित करण्यात...
सनातन संस्थेच्या वतीने मंगळूरू येथे धर्मप्रेमींसाठी राज्यस्तरीय शिबिर
मंगळूरू येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये अलीकडेच धर्मप्रेमींसाठी कर्नाटक राज्यस्तरीय शिबिर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले
सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शन कक्षास पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार...
पाचोरा येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २३ मार्च या दिवशी सनातनच्या सात्त्विक...
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन !
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांसह मान्यवरांनीही भेट...
ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने...
ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येेथील खंडवा रोडवरील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ग्रंथ, सात्त्विक उत्पादने...
मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – चेतन राजहंस,...
धर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन...
अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५५ व्या अधिवेशनात...
या अधिवेशनामध्ये सनातनचे ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वाचनालयांचे प्रतिनिधी येथे असणार्या विविध ग्रंथ प्रदर्शनांना...
वर्धा जिल्ह्यात सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद
सनातन संस्थेच्या वतीने जानेवारी २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी सनातनच्या धर्मरथातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात...
जोधपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद
जोधपूरच्या पोलो मैदानावर नुकतेच आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या...
कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे शास्त्र सांगून...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे...
जबलपूर येथे आयोजित ‘मकर संक्रमण व्याख्यानमाले’त सनातन संस्थेच्या वतीने...
सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही....
विजयपूर येथील भारतीय संस्कृती उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या...
विजयपूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे पू. श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.
भाग्यनगर येथील ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला...
प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रतिदिन सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली. या ठिकाणी एकूण...
मंगळूरू येथे सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर
सनातन संस्थेच्या वतीने येथील सेवाकेंद्रात २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘कर्नाटक राज्यस्तरीय युवा...
सनातन संस्थेची वैशिष्ट्ये
सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था...
स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये
आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे...
अध्यात्मप्रसार
समाजाची सात्त्विकता वाढविण्यासाठी हजारो साधक आज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धन यांचा त्याग करून समाजामध्ये...
संबंधित ग्रंथ
आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म
नामजपाचे महत्त्व आणि लाभ
सुसंस्कार आणि चांगल्या सवयी
गुरुकृपायोगानुसार साधना