महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शन स्थळी मान्यवरांच्या भेटी !

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला.

 

२. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे (मध्यभागी) यांनी वरळी येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षाला भेट देऊन सनातनच्या कार्याचा गौरव केला. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देण्यात आला.

 

३. चेंबूरमधील भूलिंगेश्वर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन सनातनच्या ग्रंथांविषयीची विस्तृत माहिती साधकांकडून जाणून घेतांना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर (डावीकडे)

Leave a Comment