सनातन संस्थेच्या वतीने कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे ‘गणेशोत्सव’ आणि ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर प्रवचन

ऑनलाईन सत्संग

कोईम्बतूर (तमिळनाडू) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सत्यनारायण मंदिरामध्ये ‘शास्त्रानुसार गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?’ आणि ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनांना जिज्ञासूंना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. रश्मी चिमलगी यांनी गणेश चतुर्थीचे महत्त्व, गणेश पूजनाविषयी शास्त्रोक्त माहिती आणि कुलदेवता अन् श्री गुरुदेव दत्त या नामजपांचेही महत्त्व सांगितले. या कार्यक्रमानंतर काही जणांनी ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रधान

Leave a Comment