
कोची (केरळ) – सध्या चालू असलेल्या पितृपक्ष निमित्त १८ सप्टेंबर या दिवशी आलुवा येथील श्री दत्त आंजनेय मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. सनातन संस्थेच्या कु. अदिती सुखटणकर यांनी या प्रवचनामध्ये ‘पितृदोष, भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचे महत्त्व, पितृपक्षात दत्ताचा नामजप आणि श्राद्ध करण्याचे महत्त्व’, यांविषयीची माहिती सांगितली. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्रे
१. प्रवचनानंतर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताचा सामूहिक नामजप मनापासून केला.
२. प्रवचनानंतर काही जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !