रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !
रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र) साकारणे, तुमच्याच हाती ! कलियुगातील रामराज्य असे असेल !
रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र) साकारणे, तुमच्याच हाती ! कलियुगातील रामराज्य असे असेल !
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.
श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. रामनवमी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर, स्वतःत, तसेच सर्व साधकांमध्ये रामराज्याची स्थापना करणे.