महिलांचा उत्कर्ष !
‘स्त्री’ ही भगवंताने निर्मिलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे. आपल्या गर्भात एका जिवाची जपणूक करून पुढील पिढी निर्माण करणे आणि अखिल मानववंश पुढे चालू ठेवणे यांसारखे उदात्त कार्य करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये उपजतच असते. ‘.

स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.
शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण : भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते, यासाठी …
काही तथाकथित सुधारणावादी तोकड्या कपड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतात हे योग्य आहे का ?, घुंगट पद्धत योग्य आहे का ?, असे प्रश्न विचारून हिंदुत्ववाद्यांना मागासलेले ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी खालील सूत्रांच्या आधारे या सुधारणावाद्यांचा प्रतिवाद करावा.
महिलांना पुरुष पुजार्यांच्या बरोबरीने गाभार्यातून महालक्ष्मीचे दर्शन घडले पाहिजे, अशी मागणी करत १४.४.२०१२ या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात मनसेचे आमदार राम कदम यांनी महिलांसह प्रवेश केला होता