देवळात दर्शन कसे घ्यावे ?


देवळात दर्शनाला गेल्याने तेथील सात्त्विकता ग्रहण करता येते. तसेच तेथील सात्त्विक वातावरणामुळे देवतेप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. देवळामुळे दशदिशा चैतन्यमय होतात. भक्तीयोगानुसार व ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व याविषयीची माहिती येथे जाणून घेऊया.

  • देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?
  • शृंगदर्शनाची योग्य पद्धत कोणती ?
  • देवळात जायला निघण्यापूर्वी घरी करावयाची प्रार्थना कोणत्या ?
  • देवळात प्रवेश करण्यापूर्वी करावयाच्या कृती कोणत्या ?

देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?

देवळाचे महत्त्व
देवळात दर्शन घेण्याचे महत्त्व
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत कोणती ?
देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत

शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे)
देवदर्शनासाठी येणार्‍यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ आणि समस्येचे उत्तर