सनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य































‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.
सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.
- विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांवर प्रवचन
- सर्वसामान्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर
- सामाजिक समस्यांविरोधात लढा
- व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर
- वृक्षारोपण
- पर्यावरण दिंड्यांमध्ये सहभाग
- गरजूंना अन्नदान
- गरजूंना कपडे वाटप
- गरीबांसाठी मोफत रक्ततपासणी
- गरीबांसाठी मोफत दंतचिकीत्सा
- गरीबांसाठी मोफत नेत्रचिकीत्सा
यांसारखे सामाजिक कार्य जाणून घ्या !
संबंधित बातम्या
पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची...
आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे...
महिलांनी धर्माचरण करण्यासह स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! –...
महिलांनी कुंकू लावणे, अलंकार घालणे, कुलाचाराचे पालन करणे आदी धर्माचरणाच्या कृती नित्यनेमाने कराव्यात, तसेच स्वरक्षण...
तणाव निर्मूलनासाठी मनाचा अभ्यास करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करणे...
गोव्यातील काही पत्रकारांसाठी ‘तणाव निर्मूलन कसे करावे ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ऑनलाईन...
तणावमुक्तीसाठी सनातन संंस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
सनातन संस्थेच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ‘सध्याचा आपत्काळ आणि सुरक्षित अन् आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ विषयावर शिक्षकांसाठी विशेष...
सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार शिबिर उत्साहात पार पडले
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आपत्काळात उपयोगी असणारे प्रथमोपचार शिबिर जळगाव, धुळे,...
आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना या विषयावर सनातन...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील...
समाजासाठी सनातन संस्थेच्यावतीने ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन
दळणवळण बंदीच्या काळात म्हणजे साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात ४० ठिकाणी ‘ऑनलाईन’...
शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू...
सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावरील ‘ऑनलाईन पत्रकार संवाद’...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २७ जून या दिवशी ‘सद्यःस्थितीतील तणाव आणि...
भावी पिढीची जडणघडण योग्य प्रकारे होण्यासाठी नवी देहली येथे...
नवी देहली येथे सनातन संस्थेेच्या वतीने लहान मुलांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते.
आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन...
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात...
उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन
उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात...
पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’...
दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक...
रंगपंचमीच्या दिवशी राबवलेल्या पुणे येथील ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात...
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने मागील १८ वर्षांपासून राबवण्यात येणा-या...
‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियानात सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग
खडकवासला जलाशय रक्षण अभियानात प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळी ७ पर्यंत जलाशयाच्या...
जीवनात आनंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ....
सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती अशा टप्प्याटप्प्याने साधना केल्यास आपण आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो, असे...
भोसरी (जिल्हा पुणे) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी...
पुणे इंद्रायणीनगर भागातील वैष्णवी मंदिराच्या प्रांगणात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर...
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक ! – सौ....
सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक आहे, असे प्रबोधन सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका...
मंगळुरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्रासाठी सुसंस्कृत...
मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधकांसाठी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन...
स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ....
डोंबिवली येथील अहल्याबाई होळकर शाळेत साधना शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.
जीवनात येणार्या अडचणी सोडवण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन उपयुक्त ! –...
निशांत कॉलनी (सांगली) येथील श्री महादेव मंदिरात सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी यांच्यासाठी साधना शिबिर आयोजित...
काळाचौकी (मुंबई) येथे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन...
सनातन संस्थेच्या वतीने ‘अभ्युदयनगर येथील एस्.एस्.एम्. शिवाजी विद्यालयामध्ये ७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० ते...
भांडुप आणि मुलुंड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना आणि...
सनातन संस्थेच्या वतीने भांडुप (पूर्व) येथील अवी क्लासेस येथे आणि मुलुंड येथील रिचमंड इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये...
भावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना...
तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध...
आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव,...
आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु...
पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग
मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य,...
सनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर
बेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात...
साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते...
खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील...
सनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी
बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी...
सनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक...
बेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात...
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि...
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य...
सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन्...
कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच...
सनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी...
सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले पूरग्रस्तांना...
११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या...
सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली...
पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी...
सनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग
सनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने...
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत...
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या...
भुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन
जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या...
भारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन...
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे...
पिंप्री येथे सनातन संस्थेचे युवा शौर्य जागरण शिबिर
पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी...
ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती...
बहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु...
कोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त...
कोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड...
विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य ! –...
हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात...
सनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी...
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी...
पुणे येथील खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या मानवी साखळीत सनातन...
गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती...
स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये
आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे...
समाजकल्याण
सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य...