स्त्रियांची गर्भगृह किंवा शनिचौथर्‍यावरील प्रवेशाची मागणी असहिष्णु आणि अहंकारी !

स्त्री आणि पुरुष यांच्यात मुळातच अनेक भेद आहेत. भिन्नलिंगी असल्याने शारीरिक भेद आहेत, तसेच मनाच्या स्तरावरही भेद आहेत.

मध्यमवयीन महिलांचा शबरीमाला देवस्थानातील प्रवेश धर्मसंमत आहे का ? – श्री. बी. रामभट पटवर्धन

अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्‍वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमण्याविषयी धर्मशास्त्रीय भूमिका

झी २४ तास या वृत्तवाहिनीवरील चर्चेत पंढरपूर येथील श्री रूक्मिणी मंदिरात शासनाने महिला पुजारी नेमले आहेत. या धोरणाचे स्वागत करणार का ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना विचारण्यात आला. त्याविषयीची धर्मशास्त्रीय भूमिका येथे देत आहोत.