‘पितृपक्ष’ या विषयावर ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन

ब्रह्मपूर – सनातन संस्थेच्या वतीने सिलमपुरा भागातील पाक्षिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. कल्पना तिवारी यांच्या घरी, तसेच सी.के. ग्रीन येथील जिज्ञासू श्रीमती रीना महाजन यांच्या घरी ‘पितृपक्षाचे महत्त्व आणि करावयाच्या कृती’ या विषयावर प्रवचन पार पडले. सनातन संस्थेच्या साधिका सौ. विमल कदवाने आणि सौ. रंजना दाणेज यांनी या वेळी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment