सनातन संस्थेच्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथे श्री गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

ऑनलाईन सत्संग

फरिदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. सुमन खुराना यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त त्यांच्याकडे सनातन संस्थेच्या वतीने गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी सनातनचे साधक श्री. गुलशन किंगर यांनी श्री गणेशाची तात्त्विक माहिती सांगितली. या वेळी उपस्थितांनी श्री गणेशाचा सामूहिक नामजप केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment