१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.
![]() |
![]() |
| “साधनेचे मौलिक दृष्टीकोन” या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करताना डावीकडून श्री अभिजित जोग आणि श्री अभय वर्तक | ‘रोगियों की सेवा कैसे करे ?’ या हिंदी भाषेतील लघुग्रंथाचे प्रकाशन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ |
![]() |
![]() |
| ‘गुरु का महत्त्व’ या हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना डावीकडून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. आनंद प्रकाश गोयल | ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती’ या कन्नड भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अधिवक्ता सन्नक्कि |


![]() |
![]() |
| सातारा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’ या ‘ई-बुक’चे अनावरण करतांना डावीकडून ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन आणि सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये | पुणे येथे ‘आदर्श शिष्य कैसे बने ?’ या हिंदी ‘ई-बुक’चे प्रकाशन ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा आणि सनातन संस्थेचे श्री चैतन्य तागडे |
![]() |
![]() |
| सोलापूर येथे ‘गुरूंचे महत्त्व’ या मराठी ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अधिवक्ता सतीश गाजूल आणि श्री सुनील घनवट | जळगाव येथे ‘गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे प्रा. तुषार रायसिंग |
![]() |
![]() |
![]() |
| बेंगळुरू येथे ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करतांना श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक | बंटवाळ येथे कन्नड भाषेतील ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अंबिका विद्यालय (पुत्तुरु)चे मुख्य अधिकारी श्री. सुब्रह्मण्य नटोज | दावणगेरे कन्नड भाषेतील ‘नामजप कोणता करावा ?’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना होमिओपॅथी डॉ. आरती सुंदरेश |
![]() |
![]() |
![]() |
| गदग येथे कन्नड भाषेतील ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना विश्व हिंदु परिषद, हलियालचे मंडळ अध्यक्ष श्री. श्रीपती भट | हुब्बळी येथे कन्नड भाषेतील ‘आदर्श पालक कसे व्हावे ?’ या ई-बुक’चे प्रकाशन करतांना धारवाड उच्च न्यायालयाचे अधिवक्ता नारायण याजी | लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे सनातनच्या ‘धार्मिक उत्सव एवं व्रतों का अध्यात्मशास्त्रीय आधार’ या हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना विधानसभेचे सचिव श्री. प्रदीप दुबे |
![]() |
![]() |
![]() |
| मंगळुरु येथे ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करतांना ‘राष्ट्र धर्म संघटन’चे श्री. संतोष केंचांब | सैदपुर, उत्तरप्रदेश येथे सनातनच्या हिंदी भाषेतील ‘भगवान शिवसम्बन्धी अध्यात्मशास्त्रीय विवेचन’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी | तुमकुर (कर्नाटक) येथे कन्नड भाषेतील ‘अग्निहोत्र’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या (सौ.) शकुंतला शेट्टी |
![]() |
![]() |
| फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘तीर्थक्षेत्र एवं तीर्थयात्रा का महत्त्व’ या हिंदी भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना ‘इंटेलेजन्स ब्युरो’ चे माजी साहाय्यक संचालक श्री. राकेश यादव आणि रणरागिणी शाखेच्या सौ. संदीप कौर मुंजाल | कतरास (झारखंड) येथे सनातनच्या ‘कर्मका महत्त्व – विशेषताएं एवं प्रकार’ या हिंदी भाषेतील ई-बुकचे प्रकाशन करतांना डावीकडे ‘शास्त्र धर्म प्रचार सभा’ या संघटनेचे संयुक्त सचिव पू. शिबनारायण सेन आणि सनातनचे संत पू. प्रदीप खेमका |
![]() |
![]() |
| नोएडा (उत्तरप्रदेश) येथे सनातनच्या हिंदी भाषेतील ‘श्री गंगाजीकी महिमा’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना माजी आय.ए.एस्. अधिकारी समीर कुमार आणि सनातन संस्थेच्या साधिका कु. मनीषा माहुर | विजयपूर (कर्नाटक) येथे ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ या कन्नड भाषेतील ‘ई-बुक’चे प्रकाशन करतांना अधिवक्ता तुळसीराम सूर्यवंशी |
![]() |
| चेन्नई, तमिळनाडू येथे डावीकडून ‘पूजासाहित्य’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना भाजपच्या सल्लागार श्रीमती उमा आनंदन्, ‘अभ्यास कसा करावा ?’ ग्रंथाचे प्रकाशन करतांना भाजपच्या असंघटित कामगार संघटनेचे श्री. राधाकृष्णन्, ‘गुरूंचे महत्त्व’ या ई-बुकचे प्रकाशन करतांना सनातनचे संत पू. प्रभाकरन् ‘आणि गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्र’ या ई-बुकचे प्रकाशन करतांना ‘अंजठा सुपारी’चे मालक श्री. शंकर राव |


























सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !