काही आयुर्वेदीय औषधांचे उपयोग जाणून घ्या !

आगामी काळात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवतील, तसेच तिसरे महायुद्ध होऊन त्यात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्‍वती नसते. तयार औषधांचाही तुटवडा भासू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात हे अनुभवण्यास येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध नसणे, ऑनलाईन औषधे मागवली, तरी ‘लॉकडाऊन’मुळे ती वेळेत न पोचणे, औषधांचा तुटवडा असल्याने त्यांचा काळाबाजार होणे’ असे अनेक वाईट अनुभव अनेकांनी घेतले आहेत. आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे.

भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक आहे. यात काही आयुर्वेदीय औषधांचे उपयोग देण्यात आले आहेत. यांचा अभ्यास करून, तसेच वैद्यांचे मार्गदर्शन घेऊन ही औषधे वापरून पहावीत.

शुंठी चूर्ण (सुंठ चूर्ण)
पिप्पली (पिंपळी) चूर्ण
यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण
आमलकी (आवळा) चूर्ण
वासा (अडुळसा) चूर्ण
उशीर (वाळा) चूर्ण
मुस्ता (नागरमोथा) चूर्ण
पुनर्नवा चूर्ण
ब्राह्मी चूर्ण
शतावरी चूर्ण वटी (गोळ्या)
योगराज गुग्गुलु (गोळ्या)
त्रिफला गुग्गुलु (गोळ्या)
गन्धर्व हरीतकी वटी (गोळ्या)
कुटज घनवटी (गोळ्या)
लघुमालिनी वसंत (गोळ्या)
लशुनादि वटी (गोळ्या)
संशमनी वटी (गोळ्या)
त्रिभुवनकीर्ति रस (गोळ्या)
चन्द्रामृत रस (गोळ्या)
सूतशेखर रस (गोळ्या)
तापात वापरता येण्यासारखी आयुर्वेदाची काही औषधे
आयुर्वेदाची काही सुवर्णयुक्त औषधे
श्वसनसंस्थेच्या विकारांमध्ये उपयुक्त आयुर्वेदातील काही औषधे
हृदय आणि श्वसनसंस्था यांना बळ देणारी आयुर्वेदातील काही प्रसिद्ध औषधे
आयुर्वेदातील औषधे आणि त्यांची समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट)