मथुरा (उत्तरप्रदेश) : सनातन संस्थेच्या वतीने येथील अशोका सिटी सोसायटीमध्ये ‘सनातन प्रभात’च्या वाचिका माला गंगवानी यांच्या निवासस्थानी ‘श्राद्ध’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी संस्थेच्या कु. पूनम किंगर यांनी ‘श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध केल्याने पूर्वजांना पुढील गती मिळण्यासाठी कसे साहाय्य होते, तसेच पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण करण्यासाठी तथा पितृदोष न्यून करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ?’, यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी सामूहिकपणे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप केला.

सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !