
जयपूर (राजस्थान) – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सोजत येथील नृसिंहपुरामधील राधा कृष्ण मंदिर, अजमेर येथे पुष्कर रोडवरील खाटू श्याम मंदिर आणि जयपूर येथे चौरा रस्ता भागातील राधा दामोदर मंदिर येथे ग्रंथप्रदर्शन, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
क्षणचित्रे
१. सोजतमधील सीमा बिछायतचे फाऊलाल परिहार यांनी ग्रंथप्रदर्शनासाठी तंबू, टेबल आणि लार्ईट यांची व्यवस्था करून दिली.
२. अजमेर येथे मंदिराचे पुजारी श्री. ओम प्रकाश दधीच यांनी प्रदर्शन लावण्यापासून जिज्ञासूंना एकत्र बसवून सामूहिक ‘ॐ नमो भगवेत वासुदेवाय’ हा नामजप करण्यापर्यंत विविध प्रकारचे साहाय्य केले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !