इंदूर (तेलंगण) येथे गणपति मंदिरात सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन

 

इंदूर (तेलंगण) – येथील सार्वजनिक गणपति मंदिरात नुकतेच सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. येथील नगरसेवक श्री. वानी आणि मंदिराचे अध्यक्ष श्री. गणेश यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्थानिक धर्माभिमानी हिंदु श्री. घनःश्याम व्यास, श्री. जुगल किशोर पाण्डेय, अधिवक्ता शरत चन्द्र, ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. भूपती राव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नेला तुकाराम उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात