
कराड, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा भव्य प्रदर्शन कक्ष येथील श्री दैत्यनिवारणी मंदिरात उभारण्यात आला आहे. या प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. अनिल खुंटाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कक्षास भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून २२ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन चालू असणार असून परिसरातील सर्व देवी भक्तांनी या प्रदर्शनास अवश्य भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !