मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य !

बर्‍याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही.

आजच्या काळात भगवद्गीतेचे महत्त्व !

प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा स्थित असूनही आम्ही जाती, वर्णभेद विसरू शकत नाही. अटळ दुःख सहन करण्याची शक्ती हे मनोबल गीतेने समाजाला दिले.

साधकांकडून गीतेतील सूत्रांचे आचरण करवून घेऊन त्यांना बंधमुक्त करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

‘पाप-पुण्य आणि कर्मबंधन यांच्या पलीकडे जाऊन त्या बंधनातून तुम्ही मुक्त व्हाल आणि मला प्राप्त होऊन शकाल’, असे जे भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे, ते परात्पर गुरु डॉक्टर साधकांकडून प्रत्यक्षात करवून घेत आहेत. असे केल्यामुळे भगवंत साधकांना मुक्ती देईल.

ग्रंथराज दासबोध

दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी रचला. रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामींनी याचे लिखाण केले.

रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

ग्रंथ वाचणा-याच्या मनात प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र जाणून घेण्याची जिज्ञासा, म्हणजे सात्त्विक इच्छा जागृत झालेली असते.

हिंदूंचा अलौकिक ग्रंथ ‘भगवद्गीते’चे महत्त्व !

गीतेचे महत्त्व प्राचीन काळापासून तो आजतागायत अबाधित आहे. भारतातल्याच नव्हे; तर सर्व देशांतल्या विचारवंतांना तिच्याविषयी आदर आणि आस्था वाटत आली आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये गीतेची भाषांतरे झाली असून गीतेवर अनेक ग्रंथही लिहिले गेले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतून उलगडले अमूल्य ज्ञानमोती !

भगवंताला कोणता भक्त प्रिय असतो ? तर ‘सगळे विश्‍वच माझे घर आहे’, अशी ज्याची दृढ समजूत आहे; किंबहुना जो स्वतःच चराचर सृष्टी बनला आहे, असा भक्त.

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व आणि त्यातील श्‍लोकाचा सुंदर भावार्थ

श्रीमद्भगवद्गीतेचा महिमा गंगा नदीपेक्षाही अधिक आहे. श्रीमद्भगवद्गीता ही गायीसमान आहे आणि तिचे दूध काढणारा गोपाळ हा भगवान श्रीकृष्ण आहे. गीतारूपी दुग्ध हे वेदांचे सार आणि अर्जुन हा गोवत्सासारखा (वासरासारखा) आहे. विवेकी महात्मे आणि शुद्ध भक्त या गीतारूपी दुग्धामृताचे पान करतात.