आगामी तिसरे महायुद्ध अन् नैसर्गिक आपत्ती यांना तोंड देण्याची सिद्धता कशी करावी ?

आगामी तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमध्ये कोट्यवधी लोक मृत्यू पावतील, अशा आशयाचे भाकीत नॉस्ट्रॅडॉमससारखे द्रष्टे भविष्यवेत्ते, प.पू. गगनगिरी महाराजांसारखे संत, महर्षी आदींनी केले आहे. सध्याच्या जागतिक घडामोडी पहाता आपत्काळ अगदी उंबरठ्यापर्यंत आला आहे. या दृष्टीने या सदरात आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे, त्या वेळी रक्षण होण्यासाठी ईश्‍वराची कृपा कशी संपादन करावी ?, त्याचप्रमाणे आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ? यांविषयी विवेचन केले आहे.

भावी आपत्काळसंदर्भात संतांची भविष्यवाणी !

आपत्काळाला सामोरे कसे जाल ?


आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी अवश्य वाचा !

१. देवतांचे नामजप
२. प्रथमोपचार आणि आपत्कालीन साहाय्य
३. बिंदूदाबन-उपचार
४. रिफ्लेक्सॉलॉजी
५. शिवस्वरोदय
६. मर्मचिकित्सा
७. प्राणशक्तीवहन
८. संमोहन उपचार
९. औषधी वनस्पतींची लागवड
१०. आयुर्वेदीय उपचार
११. पुष्पौषधी
१२. फिजिओथेरपीचे व्यायामप्रकार
योगासने, बंध, प्राणायाम आणि शुद्धीक्रिया
१३. मुद्रा-उपचार
१४. अग्नीशमन
१५. बीजमंत्र, पुराणोक्त अन् वेदोक्त मंत्र
१६. चुंबक चिकित्सा
१७. स्वमूत्रोपचार
१८. रिकाम्या खोक्यांचे उपाय
१९. पिरॅमिड चिकित्सा
२०. ज्योतिषशास्त्रानुसार उपाय
२१. रेकी
२२. अग्निहोत्र

‘कोरोना’ सारखी महासंकटे आणि साधना

आपत्काळाची काही उदाहरणे