व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे व्यक्तीमध्ये असलेले काही स्वभावदोष घालवून आदर्श व्यक्तिमत्त्व विकसित करणे. व्यक्तीच्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कृती आदर्श व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम आणि व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. व्यक्तीमधील स्वभावदोष त्या व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर त्याच्यातील गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात. म्हणूनच आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी वाचा.

व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी प्रथम वाचा स्वभावदोष म्हणजे काय ?

आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्याची आवश्यकता

मन, संस्कार, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती अन् प्रकटीकरण

व्यक्तिमत्त्व विकासासाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

समष्टी जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी करावयाचे सर्वंकष उपाय

स्वभावदोष -निर्मूलनाचे महत्त्व आणि शंकानिरसन

स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज आणि स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व

स्वभावदोषांविषयी शंकांचे निरसन

व्यक्तिमत्त्व विकास ‍व्हावा यासाठी प्रक्रिया कशी राबवावी ?

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ कशी राबवावी ?

स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याचे स्वरूप

स्वयंसूचना कशी बनवावी ?

स्वयंसूचनेच्या संदर्भात टाळावयाच्या चुका

सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे ? 

प्रक्रिया राबवतांना साधकांनी केलेले प्रयत्न

स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रिया

प्रबळ असलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

भीतीचा संस्कार पुसून टाकण्यासाठी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेले प्रयत्न 

प्रक्रियेसंदर्भात संतांचे मार्गदर्शन

भावनाशीलता या दोषावर मात कशी करावी ?

पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प्रक्रियेचा होणारा लाभ

स्वभावदोष-निर्मूलनामुळे होणारे लाभ

अहं निर्मूलन म्हणजे काय ?

अहं-निर्मूलन : ईश्‍वराशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग !

अहंच्या पैलूंवर साधकांनी केलेले प्रयत्न

अहंच्या ‘इतरांकडून अपेक्षा करणे’ या पैलूवर केलेले प्रयत्न

‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूचे विश्‍लेषण आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी करावयाचे प्रयत्न

मनोलय आणि बुद्धीलय म्हणजे काय ?

व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी दैवी गुण संवर्धनाचे महत्त्व

गुणसंवर्धन

आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आतापासूनच आरंभ करा !

सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा !

स्वभावदोषांची यादी
डाऊनलोड करा !

स्वभावदोषांची सारणी
कशी लिहावी ?


This section is also available in : English