कोल्हापूर – श्रीरामनवमीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच कर्नाटक येथे २० ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या सर्व प्रदर्शनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निपाणी (कर्नाटक) येथील प्रदर्शन कक्षास भाजपच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > श्रीरामनवमी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !
श्रीरामनवमी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !
- ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !
- रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !
- पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !
- मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !
- राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !