उडुपी येथील प.पू. शांताराम भंडारकर महाराज यांच्या हस्ते सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

सनातनचे ग्रंथप्रदर्शन पहातांना प.पू. शांताराम भंडारकर महाराज (मध्यभागी)

उडुपी (कर्नाटक) – येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प.पू. शांताराम भंडारकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. १९ जानेवारीपर्यंत चालणार्‍या एका महोत्सवानिमित्त हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. यानंतर प.पू. महाराजांनी संपूर्ण ग्रंथप्रदर्शन पाहिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment