सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती

१. सकाम भक्त आणि निष्काम भक्त यांतील भेद १ अ. सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असणे, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्‍वरेच्छेला प्राधान्य दिलेले असणे : ‘सकाम भक्तीमध्ये स्वेच्छेला प्राधान्य दिलेले असते, तर निष्काम भक्तीमध्ये ईश्‍वरेच्छेला प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे सकाम साधना करून देवतांना प्रसन्न करणारा भक्त त्याच्या इच्छेनुसार संबंधित देवतांकडून वर प्राप्त करून घेऊ शकतो. याउलट निष्काम … Read more

अल्प आध्यात्मिक पातळी असतांना ज्ञानमार्गाच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यास लवकर आध्यात्मिक प्रगती होण्यामागील शास्त्र

‘कुठल्याही साधनामार्गात दोष नसून प्रत्येक मार्ग हा परिपूर्णच आहे. संबंधित मार्गाने जाणार्या व्यक्तीची प्रगती होणे, हे योग्य साधनामार्ग आणि त्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी, या घटकांवर अवलंबून असते.

भक्तीयोग

प्रस्तुत लेखात भक्तीयोग म्हणजे काय, या साधनामार्गाची उत्पत्ती, भक्तीयोगाची वैशिष्ट्ये यांविषयी माहिती पाहू. भक्त बनण्यासाठी काय करावे याविषयीही लेखात थोडक्यात विवेचन करण्यात आले आहे.