दत्त जयंती २०२३ निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे येथे विविध ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच विविध प्रतिष्ठितांची भेट !

१. श्री. विलास हनुमंत मडगिरी, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड तसेच सौ. नम्रता योगेश लोंढे, नगरसेविका, भाजप, पिंपरी-चिंचवड, पुणे यांची सदिच्छा भेट !

२. लोकमान्य नगर, पुणे येथील कक्षाला भाजप पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरज घाटे यांची भेट !

३. अमित हाईट्स, सिंहगड रस्ता (पुणे) येथील कक्षाला भेट देतांना भाजपा खडकवासला मतदार संघाचे श्री. सचिन मोरे

Leave a Comment