
गुरुग्राम (हरियाणा) – गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाचे तत्त्व १ सहस्र पटींनी अधिक असते. या तत्त्वाचा लाभ गणेशभक्तांना अधिकाधिक व्हावा आणि त्यांना श्री गणेशाच्या उपासनेसह विविध आध्यात्मिक विषयांची शास्त्रीय माहिती मिळावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने येथील सेक्टर २७ मधील ‘हुडा कम्युनिटी सेंटर’च्या येथे आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा अनुमाने १ सहस्र ३०० भाविकांनी लाभ घेतला.
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !