
चेन्नई : तमिळनाडूच्या चेन्नईमधील अरुंबक्कम् येथील आदिपराशक्ती मंदिरात वरलक्ष्मी व्रताच्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनच्या साधिका श्रीमती कृष्णवेणी आणि श्रीमती गीता लक्ष्मी यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सहभाग घेतला.
वरलक्ष्मी व्रताच्या निमित्ताने विशेष सत्संगाचे आयोजन
वरलक्ष्मी व्रताच्या निमित्ताने अरुंबक्कम् येथील सनातन प्रभातच्या वाचक सौ. सुजाता यांच्या निवासस्थानी विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाचे सौ. सुजाता यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना निमंत्रण दिले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी नामजपाचे महत्त्व आणि लाभ यांविषयी मार्गदर्शन केले.
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !