उपचार पद्धती





आगामी तिसर्या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. तसेच भावी काळात भीषण नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य उपलब्ध होणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. अशा आपत्काळात संजीवनी ठरणार्या या उपचार पद्धती एरव्हीही उपयुक्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्या आतापासून शिकून भावी आपत्काळाला तोंड देण्याची सिद्धता करता यावी, या उद्देशाने येथे विविध उपचार पद्धती देत आहोत.
आैषधी वनस्पतींची लागवड करा !
बद्रीनाथमध्ये उगवणार्या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !
शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी...
औषधी वनस्पतींची लागवड करा !
आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या...
लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात ?
प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती...
औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !
औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त,...
चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या तसेच पडीक भूमीमध्ये,...
औषधी वनस्पतींची चालू शेतीतही आंतरपीक म्हणून लागवड करता येते. कोणत्या पिकामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात...
परसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती
औषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांबरोबरच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात,...
घराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि...
शहरातील सदनिकांमध्ये पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये...
कुंड्यांमध्ये झाडे कशी लावावीत आणि त्यांची काळजी कशी घ्यावी...
आगामी भीषण आपत्काळात औैषधी वनस्पती सहज उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड करणे आवश्यक !
आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची...
आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्वती नसते. अशा वेळी आयुर्वेदीय...
आयुर्वेद (Ayurved)
शरीर निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् । म्हणजे धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
आरोग्यप्राप्तीसाठी प्रतिदिन उन्हाचे उपाय करा ! (अंगावर ऊन घ्या...
आजकालच्या पालटलेल्या जीवनशैलीमुळे, विशेषतः घरी किंवा कार्यालयात बैठे काम करणा-या व्यक्तींमध्ये अंगावर ऊन पडण्याची शक्यता...
आयुर्वेद – अनादी आणि शाश्वत मानवी जीवनाचे शास्त्र
आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे...
असे सांभाळा शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ !
आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने...
शेवगा, सांधेदुखी आणि भारतीय शेती…
भारतीय नागरिक कॅल्शियमच्या वाढीसाठी गोळ्या खातात; मात्र कॅल्शियमने युक्त असलेल्या शेवग्याच्या शेंगा खाण्याविषयी उदासीनता दाखवतात...
हातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे ?
आयुर्वेदात ‘अनुसुखं मर्दयेत्’ म्हणजे ‘ज्या पद्धतीने रुग्णाला बरे वाटेल, त्या पद्धतीने मर्दन करावे’, असे सांगितले...
मुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न !
मनुष्य हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. पहिल्या ५ महिन्यांत आईचे दूध हे मुलाचे मुख्य अन्न...
‘घरगुती औषधे’ घेण्याची पद्धत
पुढील न्यूनतम ३ गोष्टींचे नियमित आचरण केल्यास आरोग्य उत्तम रहाते आणि कार्यक्षमता वाढते.
डुक्करज्वर (स्वाइन फ्लू) आणि आयुर्वेदीय उपचार
‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने...
आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातील मूल होण्याच्या संदर्भातील अभ्यासक्रमाविषयी आक्षेप !
आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातील मूल होण्याच्या संदर्भातील अभ्यासक्रमाविषयी ‘डिस्ट्रिक सुपरवायजर ऑफ प्री-कन्सेप्शन अॅीण्ड प्री-नेटल डायग्नोस्टीक टेक्निक्स (पीसीपीएनडीटी)...
वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार
वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत...
स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार
स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच...
साबण वापरणे आरोग्याला हानीकारक
निरोगी शरिरासाठी साबण न लावणेच इष्ट होय. साबणापेक्षा डाळीचे (उदा. हरभरा डाळ किंवा मसूर डाळ...
त्वचेच्या बुरशीजन्य गजकर्णासारख्या विकारांवर (फंगल इन्फेक्शनवर) सोपे उपाय
जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही...
शारदीय ऋतूचर्या – शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय...
पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.
सोपे आयुर्वेदीय उपचार
सोपे आयुर्वेदीय उपचार १. ताप २. बद्धकोष्ठता
गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?
स्वीट डिश हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. आयुर्वेद मात्र मधुर रसाचे पदार्थ...
अॅन्टीबायोटिक्स घेत आहात ? पुन्हा एकदा विचार करा !
सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात्...
फेअरनेस क्रिम आरोग्यासाठी हानीकारक !
त्वचेला गोरे बनवणार्या या क्रीम व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते आणि त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे...
सनातन दंतमंजनामुळे होणारे लाभ लक्षात घ्या आणि दातांचे आरोग्य...
प्रतिदिन टूथपेस्ट आणि ब्रश यांनी दात घासण्यापेक्षा दंतमंजनाने दात घासणे हितावह आहे. यामुळे दात अन्...
जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !
एक आहार पचल्यावरच दुसरा आहार घ्यावा, हा साधा, सोपा आणि सरळ नियम आहे. आहार नीट...
आयुर्वेदानुसार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचे महत्त्व
'तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला 'ताम्रजल' असे म्हणतात. 'रसरत्नसमुच्चय' हा...
नेहमी निरोगी रहाण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करा !
आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर,...
हिवाळ्यातील ऋतूचर्या
हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त...
शरद ऋतू
'पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो.शरद ऋतूमध्ये...
वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !
पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक...
फिजिओथेरपी (Physiotherapy)
फिजिओथेरपी
फिजिओथेरपी अर्थात आपल्या शरीरातील एखाद्या दुखावलेल्या अंगास, स्नायूस, हाडास पुन्हा पूर्ववत करणे. व्यायाम आणि फिजिओथेरपी...
वजन उचलण्याच्या योग्य पद्धती !
'दैनंदिन कामे करतांना वा कुठे बाहेर जातांना आपल्याला अनेक प्रकारची वजने उचलावी लागतात. ती उचलतांना...
शरिराला मर्दन करण्याची शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धत आणि मर्दनाचे लाभ...
शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे...
बिंदूदाबन-उपचार (Acupressure)
हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन ( रिफ्लेक्सॉलॉजी )
आपत्काळात ओढवणार्या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी...
बिंदूदाबन उपाय करतांना लक्षात येणारी सूत्रे (मुद्दे)
१. निदान आणि उपाय यांचे बिंदू एकच असणे ज्या बिंदूंच्या साहाय्याने एखाद्या रोगाचे निदान केले...
बिंदूदाबनाचे उपाय करतांना बिंदूंवर दाब देण्याचे प्रमाण
या लेखात आपण प्रत्यक्ष बिंदूदाबन करतांना करायच्या कृती आणि त्याचे परिणाम यांविषयी जाणून घेऊ.
बिंदूदाबन उपायाविषयी व्यावहारिक सूचना
या लेखात बिंदूदाबन उपायाविषयीच्या महत्त्वपूर्ण अशा काही सोप्या कृती दिल्या आहेत.
बिंदूदाबन उपायांविषयी तात्त्विक विवेचन (माहिती)
मानवाची दोन्ही पावले; दोन्ही तळहात आणि त्यांमागील भाग अन् कान यांचा संबंध शरिरातील अवयवांशी असतो.
शरिरावरील दाबबिंदू शोधून काढणे
बिंदूदाबन उपायपद्धतीत शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो. हे बिंदू शरिरात वहाणाऱ्या चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण...
बिंदूदाबन पद्धती – चेतनाशक्तीवर आधारित शास्त्र
या लेखात आपण शरिरातील चेतनाशक्ती आणि चेतनाशक्तीचे प्रवाह म्हणजे रेखावृत्ते यांविषयी जाणून घेऊ.
बिंदूदाबन उपायांच्या पाश्चात्त्य आणि पौर्वात्य पद्धती
शरिरातील कोणत्याही भागात वहाणारी चेतनाशक्ती हीच त्या भागाची किंवा त्या अवयवाची कार्य करण्याची मुख्य शक्ती...
भारतीय आणि चिनी बिंदूदाबन पद्धतींची तुलना
भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून असलेली बिंदूदाबन उपायपद्धत कालांतराने बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी चीन आणि जपान...
शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’
शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच...
प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत
प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन न्यूनतम ३० मिनिटे ‘मृत संजीवनी मुद्रा’...
काही मासांपूर्वी माझ्या हृदयावर अधूनमधून दाब जाणवायचा. त्या वेळी ‘मी ही मुद्रा केल्यावर तो दाब...
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपाय भाग...
प्रयोगाद्वारे प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्याचे स्थान, तसेच मुद्रा आणि नामजप शोधल्यानंतर अडथळ्याच्या स्थानी नामजप करत उपाय...
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपाय भाग...
कनिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींचा त्रास असल्यास करंगळी आणि अनामिका यांच्याशी संबंधित मुद्रा कराव्या लागतात.
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपाय भाग...
संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना...
स्वरोदयशास्त्र
स्वरोदयशास्त्रानुसार उपाय केल्यावर आलेली अनुभूती
पू. गाडगीळकाकांनी मला स्वरोदयशास्त्रानुसार उजव्या कुशीवर झोपण्यास आणि उजव्या कानात कापसाचा बोळा घातल्यास चंद्रनाडी चालू...
स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे
मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा...
रोगनिवारणासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे महत्त्व
रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले स्वराचे, म्हणजे श्वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.
संबंधित ग्रंथ

