अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांची भेट

अकोला – येथील श्री नाथ दत्त मंदिरात लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांनी भेट दिली. सनातनचे साधक श्री. श्याम राजंदेकर यांनी त्यांना सनातन प्रभातचा दत्तमाहात्म्य विशेषांक भेट दिला.

 

Leave a Comment