आरती संग्रह

आरती म्हणजे देवतांच्या अस्तित्वाची साक्षात अनुभूती !

आरती संग्रह

उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.

आर्ततेने (अंतःकरणपूर्वक) केलेली ईश्वराची आळवणी म्हणजे आरती !

आरती कशी करावी ?
देवीची आरती कशी करावी ?

 

देवतांच्या आरत्या (Audio)

भक्तांसाठी पर्वणी !

आता नामजप, मंत्रजप, स्तोत्र, नामधून अन्य बरेच काही ऐकण्यासाठी अवश्य भेट द्या !

ऑडिओ गॅलरी