भारताला महान बनवणार्‍या थोर विभूती !

आपण अनेकदा माझा भारत महान म्हणतो; परंतु ही महानता देशाला कोणामुळे प्राप्त झाली ?, त्यांचा आपण अभ्यास करायला हवा. या दृष्टीने या सदरात सहस्रो वर्षांपूर्वी एका संहितेमध्ये वीजनिर्मितीचे सखोल विवेचन करणारे अगस्तिऋषि, रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य, लोकमान्य टिळक यांसारख्या पूर्वीच्या आणि गेल्या काही वर्षांतील थोर विभूतींचे अद्वितीय कार्य आणि शिकवण येथे देत आहोत. तरुणांनी या थोर विभूतींचा आदर्श ठेवल्यास भारत पूर्वीप्रमाणे आताही निःसंदेह महान बनेल !

लेख

संबंधित ग्रंथ

संत भक्तराज महाराज यांची वैशिष्ट्ये आणि कार्य : खंड ५