गुरुकृपायोग

Gurukrupayog_bannerसाधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’ या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसुलभ मार्ग आहे. प्रस्तुत लेखात गुरुकृपायोग या योगाची निर्मिती, त्याचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांविषयी माहिती विशद करण्यात आली आहे.

लेख

संबंधित ग्रंथ