
सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते, डाव्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या उपासनेचे महत्त्व, नवीन मूर्तीचे प्रयोजन आणि व्रत, श्री गणेशमूर्ती घरी आणणे, गणेशपूजनात वापरण्यात येणार्या जास्वंदीच्या फुलांचे महत्त्व, श्री गणेशपूजनात मोदकाचे महत्त्व इत्यादी माहिती असेल.
सांगली
‘सांगली मिडिया कम्युनिकेशन’च्या (‘सी न्यूज’च्या) भक्ती वाहिनीच्या १०९ क्रमांकाच्या वाहिनीवर ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ५ वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
कोल्हापूर
‘बी’ न्यूजच्या भक्ती वाहिनीच्या ५३१ क्रमांकाच्या वाहिनीवर ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत रात्री ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
फरीदाबाद (हरियाणा) येथे नवरात्रोत्सवात सनातन संस्था आयोजित व्याख्याने आणि ग्रंथप्रदर्शन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी ! –...
‘सेवाज्ञ फाऊंडेशन’च्या ‘युवा धर्म संसद’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले विशेष आकर्षण !
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन...
विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !