गुरु आणि शिष्य
हिंदु शास्त्रामध्ये वरील श्लोक सांगितला आहे. एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्न विचारला, ‘‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल ?’’ तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘‘गुरु-शिष्य परंपरा !’’ गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली.
गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक !
गुरु आणि शिष्य
आदर्श गुरु – शिष्य : उदाहरणे
गुरुकृपायोग – विहंगम साधनामार्ग
साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’ या योगाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग अशा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसुलभ मार्ग आहे.
आदर्श गुरुकुल संस्कृती
संबंधित ग्रंथ
गुरूंचे प्रकार आणि गुरुमंत्रगुरूंचे शिष्यांना शिकवणे आणि गुरु-शिष्य संबंधगुरूंचे महत्त्वआदर्श शिष्य कसे बनावे ?
अधिक माहिती वाचा…