गोवा राज्यात सनातन संस्थेचे जाहीर साधना प्रवचन

सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !

म्हापसा येथे आयोजित साधना प्रवचन
वाळपई येथे आयोजित साधना प्रवचन
वाळपई येथे आयोजित साधना प्रवचनात मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेच्या साधिका

Leave a Comment