लखनौ आणि अयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ विषयावर प्रवचने

लखनऊ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील लखनऊ आणि अयोध्या या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक महिलांनी घेतला. या वेळी अयोध्येतील खुजनीपूर येथे सौ. सरोज पांडे यांनी आणि लखनऊ येथील इंदिरानगर येथे श्री. नंदकिशोर वेद यांनी मार्गदर्शन केले. या वेळी या दोन्ही ठिकाणी साप्ताहिक सत्संग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment