खासदार जयसिद्धेश्वर यांनी आयोजित केलेल्या प्रवचनात सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन

शेळगी, सोलापूर येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर घेण्यात आलेल्या प्रवचनात सद्गुरू स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन केले !

आयोजक : खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आणि माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी

सनातनच्या कार्याविषयी सोलापूर येथील खासदार जयसिद्धेश्वर महस्वामी यांनी गौरवोद्गार काढले.
मार्गदर्शन करताना सनातनच्या सद्गुरू (कु.) स्वाती खाडये आणि सोबत पू. (कु.) दीपाली मतकर आणि प्रवचनाला उपस्थित जिज्ञासू
सनातनचे ग्रंथ पाहताना खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी

Leave a Comment