सनातन संस्थेद्वारे हरमल गोवा येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सौ. शुभ सावंत व सौ. अंजली नायक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ह्यावेळी ४० हून अधिक जिज्ञासू व्याख्यानाला उपस्थित होते.
सनातनच्या विनामूल्य ऑनलाईन सत्संगांचा लाभ घ्या : https://events.sanatan.org/
🌸 सनातन संस्थेद्वारा हरमल, गोवा येथे आयोजित ‘जाहीर साधना प्रवचन’ संपन्न !🌸
येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
सनातनच्या विनामूल्य ऑनलाईन सत्संगांचा लाभ घ्या :https://t.co/UeuHFPwNuJ pic.twitter.com/nFFalBl7NH— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 31, 2024