आचारधर्म

     आचारधर्म म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे. आचारधर्माचे पालन केल्याने ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने लवकर वाटचाल होण्यास आणि व्यक्तीचे व्यावहारिक जीवनही उन्नत होण्यास साहाय्य होते. या सदरामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतची आदर्श दिनचर्या; केर काढणे, सात्त्विक आहार, केशभूषा, वेशभूषा आदींशी संबंधित आचार आणि त्यांच्या पालनाने होणारे लाभ अन् त्यांचे पालन न केल्याने होणारे तोटे, तसेच राष्ट्रीय जीवन उन्नत होण्यासंबंधी आचारधर्माचे योगदान यांविषयी विवेचन या सदरात केले आहे.

vadhadivas

दिनचर्या

केशभूषा

वेशभूषा

आहार

अलंकार

संबंधित ग्रंथ