आध्यात्मिकदृष्ट्या भारत विश्‍वगुरु पदावर असतांना तो धार्मिकदृष्ट्या रसातळाला जाण्यामागील कारणमीमांसा

सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे.

ऋग्वेदातील ऋचांचे (श्‍लोकांचे) खोटे अर्थ लावून ‘वेद’ आणि ‘बायबल’ यांची शिकवण एकसमान असल्याचे भासविणारे धूर्त ख्रिस्ती !

हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या हेतूने ख्रिस्ती प्रचारकांकडून विविध क्लृप्त्या योजल्या जातात. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या ‘KNOW THE TRUTH AND TRUTH WILL SET YOU FREE या शीर्षकाखाली प्रसारित होत असलेला ‘व्हॉट्स अ‍ॅप’ संदेश !

पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रांच्या शक्तीच्या संदर्भात केलेला अपप्रचार आणि त्याचे खंडण

रा.स्व. संघाचे नेते श्री. इंद्रेश कुमार यांनी चीनच्या विरोधात मंत्रशक्तीचा वापर करण्यासाठी भारतियांना एका मंत्राचे उच्चारण करण्याचे आवाहन केले. यावरून पोटशूळ उठलेले एन्डीटीव्हीचे पुरोगामी पत्रकार विनोद दुआ यांनी जन गण मन की बात या कार्यक्रमात हिंदु धर्मशास्त्रातील मंत्रशक्तीची खिल्ली उडवली आहे.

धर्मशिक्षणाचा अभाव : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा

हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्यामुळे या व्रताचा उद्देश आणि महत्त्व हिंदूंना समजत नाही. या व्रताला स्त्री-पुरुष समानतेच्या अतिशय उथळ आणि तथाकथित संकल्पनांशी जोडले जाते.

वढू (जिल्हा पुणे) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची छायाचित्रे !

छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले.

हिंदु धर्मात स्वर्गाच्याही पुढच्या लोकांत जाण्याची संधी असून ती व्यक्तीच्या कर्मफलन्यायावर अवलंबून असणे

स्वर्गात जाण्यासाठी आमिषे दाखवून फसवणूक करणे बंद करा !

नास्तिकांचे धर्मश्रद्धांवर आघात करण्याचे षड्यंत्र !

आजकाल कोणीही उठतो आणि मला असे वाटते की, असे म्हणत बिनदिक्कतपणे आपले मत मांडतो. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे हा अधिकार मान्य करायलाच हवा.

हिंदु धर्मात मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्य !

देवतेला नैवेद्य दाखवलेल्या सर्व वस्तू जर माणूस खाणार असेल, तर ती देवता असुरांचे रक्त पिते, गळ्यामध्ये कवट्यांची माळ घालते. या गोष्टीही सामान्य व्यक्ती करू शकेल का ? देवीप्रमाणे कृती करण्यासाठी आपल्यात देवत्व आणावे लागेल. त्यासाठी व्यक्तीने साधना करणे आवश्यक आहे.

मुलाला संन्यासापासून दूर राखण्याकरता शास्त्राचा आधार घेणार्या वडिलांना आद्य शंकराचार्यांनी दिलेले उत्तर

(आद्य) शंकराचार्यांनी एका ३० वर्षांच्या युवकास संन्यासाची दीक्षा दिली. त्याचे वडील ७५ वर्षांचे होते. त्यांना ही गोष्ट रुचली नाही. ते त्यांच्याकडे आले आणि तक्रार करू लागले. त्यावर शंकराचार्यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत.

महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भगवान शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी हा स्त्रियांचा अपमान नव्हे !, हे प्रतिपादन योग्य कि अयोग्य ?

महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत काही विधाने केली. या विधानांच्या संदर्भात एबीपी माझा, साम इत्यादी वृत्तवाहिन्यांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.