
कोचि, केरळ येथील कुरुक्षेत्र पब्लिकेशन यांनी आयोजित केलेला ‘आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव’ डिसेंबर १० ला संपन्न झाला.
दहा दिवसांच्या या पुस्तकोत्सवामध्ये सनातन संस्था देखील सहभागी होऊन, संस्थेने त्यात आपले ग्रंथ प्रदर्शन लावले होते. या पुस्तकोत्सवाला अनेक ठिकाणच्या जिज्ञासूंनी भेट दिली.
ठळक सूत्रे
१. आलेले एक जिज्ञासू म्हणाले की ‘या प्रदर्शन स्थळी खूप चांगले वाटत आहे’.
२. एका अन्य पंथीय व्यक्ती ने प्रदर्शनावर येऊन सांगितले की ‘तुमच्या स्टॉल वर खूप सुगंध येत आहे’. त्यांनी नंतर उद्बत्ती वा अत्तर विकत घेतले.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !