सोळा संस्कार

लेख

 • चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे)

  ‘चूडा’ म्हणजे शेंडी. डोक्यावर शेंडीच्या चक्राच्या ठिकाणी सहस्रारचक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे,...

 • अन्नप्राशन

  या संस्काराने आईच्या गर्भात असतांना घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो.

 • नामकरण

    १. उद्देश अ. ‘लहान मुलाला ओळखता येण्यासाठी अा. बालकाचे बीज आणि गर्भ यांपासून झालेल्या...

 • गर्भाधान (ऋतूशांती)

  या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम...

 • नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)

  प्रत्येक मंगलकार्यारंभी विघ्ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.

 • विवाहाविषयी शंकानिरसन

  ‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का,...

 • मातृकापूजन

  मंगलकार्यात विघ्ने येऊ नयेत; म्हणून कार्यारंभी श्री गणपतिपूजनासह मातृकापूजन करण्याची रूढी आहे.

 • पुण्याहवाचन (स्वस्तिवाचन)

  ‘पुण्य + अह + वाचन = पुण्याहवाचन. ‘कार्यारंभाचा दिवस पुण्य म्हणजे शुभकारक आहे’, असे ब्राह्मणांकडून...

 • आधारविधी

  कोणत्याही संस्काराचा आरंभ आधारविधीने करण्यात यावा, असे शास्त्र आहे. या आधारविधीविषयी या लेखातून जाणून घेऊ.

 • संस्काराचे अधिकार आणि साजरा करण्याची पद्धत

  प्राचीन काळी मुलांप्रमाणे मुलींचेही संस्कार होत असत. त्यांचा व्रतबंधही होत असे; पण वेदकाळी मुलींचे संस्कार...

 • सोळा संस्काराचे महत्त्व

  ‘पूर्वीच्या ऋषींनी मानवजातीच्या उन्नतीसाठी प्रत्येक मानवाला प्राधान्य दिले. त्याला संस्कारित करून पूर्ण उन्नत केल्यास त्याला...

 • सोळा संस्कार

  प्रस्तुत लेखात आपण सोळा संस्कार यांचे महत्त्व, नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण यांतील फरक...

 • विवाहसंस्कार आणि विवाहविधी

  विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति...

 • विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?

  विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार...

 • आदर्श लग्नपत्रिका

  लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात...

 • ईश्वरप्राप्तीसाठी विवाहविधी अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच करा !

  विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, ते या लेखात देत आहोत.

संबंधित ग्रंथ