चेन्नई येथे श्राद्धविधीच्या वेळी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

चेन्नई – सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार यांच्या वडिलांच्या प्रथम श्राद्धविधीच्या निमित्ताने १५ मार्च २०२० या दिवशी चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थित नातेवाइकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला. पुरोहित श्री. वेधी यांनी सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी येथील श्री धर्मराज मंदिरात चित्राई उत्सवाच्या वेळी सत्संग आयोजित करण्याची विनंती केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment