सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील शाळांमध्ये ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर व्याख्यान !

सनातन संस्थेच्या वतीने शरद नगर (श्रद्धागार्डन, पुणे) येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालय तसेच नवाळे वस्ती (श्रद्धागार्डन, पुणे) येथील प्राथमिक शाळेत ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्याख्यान घेण्यात आले !

एकूण ५८० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला !

व्याख्यानाला उपस्थित शाहू महाराज विद्यालयातील शिक्षक आणि विधार्थी !

व्याख्यानाला उपस्थित शाहू महाराज विद्यालयातील शिक्षक आणि विधार्थी !व्याख्यानाला उपस्थित प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विधार्थी !

व्याख्यानाला उपस्थित प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विधार्थी !

Leave a Comment