हिंदु धर्म
धर्म म्हणजे काय ?
एकीकडे ‘धर्माविना तरणोपाय नाही’, तर दुसरीकडे ‘धर्म म्हणजे अफूची गोळी आहे’, अशी आत्यंतिक विरोधी वचने ऐकून वा वाचून सर्वसामान्य व्यक्तीचा गोंधळ उडतो. तसेच धर्म म्हटले की, बहुतेकांना हिंदु, मुसलमान, खिश्चन, बौद्ध इत्यादी शब्द आठवतात, तर काही जणांना भारतात निधर्मी राज्य असल्याची आठवण होते. त्यामुळे धर्म म्हणजे एक अस्पृश्य विषय असे त्यांना वाटते. प्रस्तूत लेखात नेमक्या याच प्रश्नावर अर्थात् ‘धर्म म्हणजे काय ?’ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
१. धर्म : व्युत्पत्ती, व्याख्या आणि अर्थ
२. ‘धर्म’ म्हणजे `रिलिजन’ नव्हे !
३. धर्म आणि अधर्म यांतील भेद
४. धर्माचे वैशिष्ट्य
परकियांनी विशद केलेले भारताचे आणि हिंदू धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
गोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी !
एकमेव संजीवनी !
लक्षात घ्या !
सेवा केल्यामुळे होणारे लाभ
ही अघ्न्या (अवध्य) आहे !
अधिक माहिती वाचा…