मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे !

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमाप्रमाणे नाव ठेवतांना नेहमी सात्त्विकच ठेवावे; कारण यातून मिळणार्‍या दैवी स्पंदनांचा आपल्याला लाभ होत असतो..

नामकरण

  १. उद्देश अ. ‘लहान मुलाला ओळखता येण्यासाठी अा. बालकाचे बीज आणि गर्भ यांपासून झालेल्या पापाचे क्षालन, आयुष्याची वाढ व इतर सर्व व्यवहार  सिद्ध होण्यासाठी आणि परमेश्वराशी प्रीती निर्माण होण्यासाठी   २. जन्मनाव आणि व्यावहारिक नाव संध्येच्या वेळी मुलाला आपल्या जन्मनावाचा उच्चार करावा लागतो. तसेच जन्मपत्रिका बनवण्यासाठीही जन्मनावाची आवश्यकता असते. कोणत्याही विधीच्या वेळी जन्मनाव घेतले … Read more