सनातन संस्थेच्या वतीने सोनपूर आणि पाटणा (बिहार) येथे पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन

पाटणा (बिहार) – पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्यातील सोनपूर आणि पाटणा या जिल्ह्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. सोनपूर येथे सौ. सीमा श्रीवास्तव आणि पाटणा येथे सौ. आशा झा यांनी प्रवचन घेतले. या वेळी त्यांनी पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, श्री गुरुदेव दत्त नामजपाचे महत्त्व, पितरांसाठी तर्पण करण्याचे महत्त्व आणि ते कसे करावे ? याविषयी माहिती उपस्थितांना दिली. या वेळी उपस्थित सर्वांनी नियमित ऑनलाईन सत्संगाची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment