हिंदु राष्ट्र

हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदुहित जपले जाणारे राष्ट्र ! धर्म हाच या राष्ट्रात केंद्रबिंदू असेल ! हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे केवळ राजकारण नाही, तर धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती असेल ! राजकारण, अर्थकारण, संरक्षण, विज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रांत हे ‘हिंदू राष्ट्र’ आदर्श असेल आणि त्यातील जनतेला रामराज्याची अनुभूतीदेखील येईल ! त्यागी अन् राष्ट्रोद्धाराची भावना बाळगणारा धर्माचरणी समाज, प्रजेच्या रक्षणार्थ अहोरात्र झटणार्‍या सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली, कार्यक्षम प्रशासन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धर्मनिष्ठा अन् राष्ट्रनिष्ठा बाळगणारे समाजहितासाठी निःस्पृहपणे राज्य करणारे राज्यकर्ते, ही या हिंदूराष्ट्राची मानचिन्हे असणार आहेत. येत्या दीड-दोन दशकांतच रामराज्याची झलक दाखवणारे हे धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होईल.

हिंदु राष्ट्र कसे असेल यासाठी अवश्य वाचा … धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र !

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र का हवे ?

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र का हवे ?
धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य ! (भाग १)
धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य ! (भाग २)
‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्य !

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !
स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !
राष्ट्राची समृद्धी स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला भुकेकंगाल करणारी राज्यपद्धती नको, तर …

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी काय कराल ?

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची सूक्ष्मातील आणि स्थुलातील प्रक्रिया
हिंदूंनो, भारताचा खर्‍या अर्थाने विकास करण्यासाठी लवकर संघटित होऊन…
हिंदूंनो, आठवड्याला केवळ १०० रुपये वाचवा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या …
रामराज्यासारखी आदर्श राज्यव्यवस्था आणण्यासाठी संघटित व्हा !

इंडिया नको;
हिंदुस्थान म्हणा !
स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !

हिंदु राष्ट्र कसे असेल ?

शासकीय योजना, वास्तू,रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना नावे देण्याची पद्धत !
‘हिंदु राष्ट्र’
म्हणजेच रामराज्य !
राज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्षात ठेवा !
हिंदु
राष्ट्रातील धर्मध्वज

रामराज्यात शिक्षण कसे होते ?

समाजातील दुष्प्रवृत्तींचा सामना कसा कराल ?

शासकीय, पोलीस आणि शिक्षण क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींचा सामना कसा कराल ?
लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा दिल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !
दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यासच ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल !
दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती

भावनेच्या स्तरावर कोणतीही असंवैधानिक कृती करण्याची सनातनची शिकवण नाही !

भावनेच्या स्तरावर कोणतीही असंवैधानिक कृती करण्याची सनातनची शिकवण नाही !
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील संतांचे विचारधन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
प.पू. पांडे महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने केलेले अमूल्य मार्गदर्शन
हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरात आणण्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले गुह्य ज्ञान !

संबंधित ग्रंथ

  • हिंदु राष्ट्र का हवे ?
    4550
    Buy Now
  • हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण
    4550
    Buy Now
  • खर्‍या इतिहासाचे शिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना
    4550
    Buy Now
  • हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा
    6370
    Buy Now