साधकाने दृष्ट काढण्यापूर्वी करायची प्रार्थना आणि दृष्ट काढतांना करायचा नामजप !

ज्या साधकाची दृष्ट काढायची आहे आणि जो साधक दृष्ट काढणार आहे, त्यांनी करायची प्रार्थना आणि नामजप यांची माहिती लेखात देण्यात आली आहे.

आपत्काळात मीठ-मोहरीची टंचाई असतांना दृष्ट काढण्याची पद्धत

मी एक प्रयोग म्हणून ‘दोन्ही हातांच्या मुठींमध्ये प्रत्यक्ष मीठ-मोहरी न घेता ते दोन्ही घटक मुठींमध्ये असल्याचा भाव ठेवून त्या साधकाची दृष्ट काढल्याने काय परिणाम होतो ?’, हे बघण्याचे ठरवले.

मानस दृष्ट कशी काढावी ?

नामजपादी उपाय करण्यापूर्वी साधकांनी मानस दृष्ट काढल्यास त्रासदायक शक्तीचे आवरण अल्प वेळेत उणावल्याने नामजप करतांना एकाग्रता वाढायला साहाय्य होते.

दृष्ट काढण्याच्या पद्धतीमागील शास्त्र आणि अनुभूती

या लेखात आपण दृष्ट काढतांना दृष्ट काढणार्‍याने आणि ज्याची दृष्ट काढायची या दोघांनी प्रार्थना करायचे महत्त्व; ज्याची दृष्ट काढायची, त्याने तळहात वरच्या दिशेने का ठेवावे; ओवाळण्याचे महत्त्व, दृष्ट काढणार्‍याने मागे वळून का पाहू नये, दृष्ट काढल्यानंतर दोघांनीही नामजप का करावा, त्यांनी हातपाय का धुवावेत, प्रत्येक घंट्याने (तासाने) दृष्ट काढण्याचे कारण आणि दृष्ट काढतांना संबंधित शब्द मराठीत म्हणतांना आलेली अनुभूती, याविषयी जाणून घेऊ..

दृष्ट काढल्याने होणारे लाभ

या लेखात आपण ‘दृष्ट काढणे’ म्हणजे काय ?, दृष्ट काढल्याने होणारे लाभ, दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीवर दृष्ट निघण्याची फलनिष्पत्ती, दृष्ट काढण्याच्या प्रक्रियेत भावचे महत्त्व यांविषयी माहिती पाहू.

दृष्ट काढण्याचे महत्त्व

सध्याच्या स्पर्धात्मक आणि भोगवादी युगात ईर्षा, द्वेषभाव, लोकेषणा, यांसारख्या विकृतींनी बहुतांश व्यक्ती ग्रासलेल्या आहेत. या विकृतीजन्य रज-तमात्मक स्पंदनांचा त्रासदायक परिणाम सूक्ष्मातून नकळत दुसऱ्या व्यक्तींवर होतो. यालाच त्या व्यक्तींना ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात

दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया आणि दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे

या लेखात आपण ‘दृष्ट लागणे’ म्हणजे काय ?’, ‘दृष्ट लागण्याची सूक्ष्म-स्तरावरील प्रक्रिया’ आणि ‘दृष्ट लागण्याचे परिणाम किंवा दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची लक्षणे’, या सूत्रांविषयी माहिती पहाणार आहोत.