आयुर्वेद – अनादी आणि शाश्‍वत मानवी जीवनाचे शास्त्र

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे. मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे. तसेच रोगांची कारणे, लक्षणे, उपचार व रोग होऊ नये म्हणून उपाय दिलेले आहेत. याच आयुष्यातच नव्हे, तर पुढील जन्मांतही सर्वांगीण उन्नति करून मानवी जीवनाचे अंतिम ध्येय, दुःखापासून कायमची मुक्ति व सच्चिदानंद स्वरूपाची सतत अनुभूति कसे गाठावे याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. थोडक्यात म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करणारे व यशस्वी, पुण्यमय, दीर्घ, आरोग्यसंपन्न जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

अधिक माहिती वाचा…

बदलत्या ऋतुमध्ये शरीराची काळजी कशी घ्याल ?

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल ?
हिवाळ्यातील ऋतुचर्या
शरद ऋतूतील ऋतुचर्या
वर्षा ऋतूचर्या

अधिक माहिती वाचा…

आयुर्वेदीय घरगुती उपचार

लठ्ठपणा न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार
हिवाळ्यातील विकारांवर सोपे उपचार
उष्णतेच्या विकारांवर घरगुती औषधे
फंगल इन्फेक्शनवर सोपे उपाय

अधिक माहिती वाचा…

नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे

शुंठी चूर्ण (सुंठ चूर्ण)

अधिक माहिती वाचा…

निरोगी रहाण्यासाठी हे करा !

शरीर निरोगी राखण्यासाठी
आयुर्वेदोक्त नियमांचे पालन करा !
आरोग्यप्राप्तीसाठी प्रतिदिन
अंगावर ऊन घ्या !
असे सांभाळा शारिरीक,
मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ !
जेवणाच्या वेळा पाळा,
आरोग्य मिळवा !

अधिक माहिती वाचा…

वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग

अनेक विकारांवरील औषध असणारा विडा
लसणीचे औषधी उपयोग
बहुपयोगी टोमॅटो
पोषक आरोग्यासाठी ‘लोणी’ !

अधिक माहिती वाचा…

औषधी वनस्पती

रुईच्या झाडाचे
दैनंदिन जीवनातील उपयोग
औषधी वनस्पतींची
लागवड करा !
पावसाच्या पाण्यावर लागवड
करता येण्याजोग्या औषधी वनस्पती
घराच्या सज्जात लावता येतील,
अशा निवडक औषधी वनस्पती

अधिक माहिती वाचा…

तेल मालिश

अभ्यंग (मालीश)
हातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे ?

अधिक माहिती वाचा…

संसर्गाच्या कालावधीत घ्यावयाचा आहार

संसर्गाच्या कालावधीत घ्यावयाचा
आहार आणि आरोग्याची स्थिती …
‘कोरोना’चा वाढता संसर्ग
लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय