श्रीमद्भगवद्गीता

1391582776_bhagvatgita

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

गीतेतील शिकवणीच्या संदर्भात श्री. अनंत आठवले यांनी स्वतः केलेले विवेचन येथे दिले आहे. – संकलक

भगवान श्रीकृष्ण ! नाव घेताच मन आदराने आणि आनंदाने भरून जाते. श्रीकृष्णाविषयी अत्याधिक आदर का वाटतो ? त्याच्या अप्रतिम सौंदर्यामुळे ? रासलीलेमुळे ? बालपणापासून त्याने केलेल्या अनेक चमत्कारांमुळे ? सर्वज्ञतेमुळे ? विष्णूच्या १६ कलांचा पूर्णावतार असल्यामुळे ? नाही, तर भगवद्गीतेत त्याने सांगितलेल्या दिव्य ज्ञानामुळे ! वस्तूतः त्या ज्ञानासाठी दिव्य, अप्रतिम, अलौकिक हे शब्दही थिटे पडतात.

"आपल्याला गीता अनेकदा वाचूनही कळत नाही. काही काळाने आपण गीतेचा अभ्यास करणे सोडून देतो; मात्र श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता एकदाच सांगितली. त्याला ती कळली आणि त्याने तिच्यातील शिकवणीनुसार आचरण केले. यावरून हे लक्षात येते की, आपण अर्जुनासारखा भाव ठेवला, तरच आपल्याला गीता कळेल." – (प.पू.) डॉ. आठवले

लेख

संबंधित ग्रंथ